बाजारात भाज्यांचे भाव का वाढतात? – डॉ. विजय जावंधिया

347
Why do vegetable prices go up in the market? - Dr. Vijay Jawandhiya

बाजारात भाज्यांचे भाव का वाढले? पावसाळ्यात पालेभाज्या का महागतात? टोमॅटो चे भाव का वाढले? कसे वाढतात भाज्यांचे दर? बाजारात भाजीपाल्यांचे भाव वाढल्यानंतर व्य़ापारी कसं नियोजन करतात? भाजी विक्रेत्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत बाजारभावाची चैन कशी तयार होते? पाहा शेतकऱी नेते डॉ. विजय जावंधिया यांचं विश्लेषण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here