Top
Home > News Update > काँग्रेसला नेता का ठरवता येत नाही?

काँग्रेसला नेता का ठरवता येत नाही?

काँग्रेसला नेता का ठरवता येत नाही?
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) तसंच भारतीय जनता (BJP) पक्षाचं तगडं आव्हान असतानाही काँग्रेस (congress) सारख्या राष्ट्रीय पक्षाला आपल्या नेतृत्वाचा वाद सोडवता येत नाहीय. काँग्रेस पक्ष म्हणूनच उभा राहत नसताना तो भाजपाला आव्हान म्हणून कसा उभा राहिल? काही प्रश्नांसह रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण

https://youtu.be/zJQ-uJPtJOc

Updated : 24 Aug 2020 2:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top