“भारतातील खरा मध्यमवर्ग नेमका कोणता आहे” ?

"Who is exactly the real middle class in India"?

451

ज्याला आपण मध्यमवर्ग समजतो तो वर्ग खरोखरच मध्यमवर्गीय असतो का? समाजातील आर्थिकदृष्ट्या सर्वात वरील पाच टक्के गटातील लोक स्वतःला मध्यमवर्गीय म्हणवत असल्याने खऱ्या मध्यमवर्गाचे मुद्दे राजकीय पटलावर येतच नाहीत असे तर होत नाहीये ना? पाहा अर्थतज्ज्ञ मिलिंद मुरुगकर यांचे विश्लेषण

Comments