कोरोनाचे संकट आणि शेतकरी

कोरोनाच्या संकटामुळे सरकारने लॉकडाऊन लागू केले आणि याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पण राज्यात शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळाली आहे का? सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत का? शेतकऱ्यांना दिलासा मिळेल यासाठी सरकारने काय करावे याबाबत माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्याशी बातचीत केलीये मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी…