उत्तरप्रदेश मध्ये खाकी वर्दीची मिजास बेलगाम झालेली दिसत आहे. नवीन मोटर वाहन अधिनियम कायदा लागू करण्यासाठी वाहन चालकांच्या कागदपत्रांची तपासणी करताना दोन पोलिसांनी एक युवक आणि त्याच्या अल्पवयीन पुतण्याला मारहाण केली. या घटनेमुळे भाजप पक्षाच्या तथाकथित रामराज्य संकल्पनेचे दर्शन घडवले आहे.
उत्तरप्रदेश मधील सिद्धार्थनगर येथे या दोघांना पोलिसांनी रस्त्यावर पाडून अमानुष मारहाण करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस ठाणे प्रभारी आणि हवालदार यांना निलंबित करण्यात आले आहे. हे प्रकरण सिद्धार्थनगर मधील सकारपार पोलीस चौकीचे आहे. पाहा कसं आहे भाजपचं रामराज्य...
https://youtu.be/zImyn98nwz4
Updated : 14 Sep 2019 1:37 PM GMT
Next Story