चीन चक्रव्युव्हात अडकला!

Courtesy: Social Media

तिबेट, हाँगकाँग, तैवान या चीनच्या दुखर्‍या नसा आहेत. परंतु डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर या तिन्हीसंदर्भात अमेरिकेत अनेक कायदे करण्यात आले आहेत. चीनकडून मानवाधिकारांचे जे उल्लंघन होत आहे, ते त्वरित थांबवण्यात यावे या संदर्भातील हे कायदे आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेतील दोन्हीही पक्षांचे समर्थन आहे. आता जे विधेयक अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडण्यात आले आहे.

हे ही वाचा…


नरेंद्र मोदी : के भैया सब कुछ ऑल इज वेल है क्या? हेमंत देसाई

यंदा शिवराज्यभिषेक दिनी किल्ले रायगडावर येऊ नका: छत्रपती संभाजीराजे महाराज

बाद होत नाही तो वाद, म्हणजेच वंशवाद !

त्याचे रुपांतरही कायद्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही; कारण सध्या अमेरिकेमध्ये चीनच्या विरोधात कमालीचे संतप्त वातावरण आहे. त्यामुळे या विधेयकालाही दोन्ही पक्षांची संमती मिळण्याची दाट शक्यता आहे. नक्की काय आहे हे विधेयक? भारताला या विधेयकाचा कशाप्रकारे फायदा होईल पाहा… परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे विश्लेषण