१९८० ते २००९ पर्यंत हा मतदारसंघ भाजप-शिवसेनाकडे होता. २००९ च्या निवडणुकीमध्ये हा काँग्रेसकडे गेला आणि २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे विजय काळे या मतदारसंघातून निवडून आले. एकंदरीत पाहता हा मतदारसंघ भाजप शिवसेनेकडे जास्त काळ राहिलेला दिसतोय.
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/524501641681370/?t=3
"दिल्लीत जो विकास आम आदमी पक्षानं केलाय तसाच विकास महाराष्ट्रामध्ये करायचा आहे. असेच लक्ष डोळ्यासमोर ठेवून हा पक्ष हा महाराष्ट्रात निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहे." असं म्हणत आम आदमी पक्षाचे उमेदवार मुकुंद किर्दत यांनी आपलं भुमिका व्यक्त केली आहे...पाहा व्हिडीओ.
Updated : 14 Oct 2019 6:26 PM GMT
Next Story