पोलिस कुटुंबीयांचा जाहीरनामा…

पोलिस क्षेत्रात काम करणारे पोलिस हे कायद्याने बांधले गेले आहेत. त्यांच्या व्यथा मांडणार तरी कोण? काय वाटतंय त्यांच्या कुटुंबीयांना? पोलिस क्षेत्रात काय बद्दल झाले पाहिजेत? पोलिसांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय? या विषयावर थेट बातचीत करुयात पोलिस कुटुंबीयांशी, नक्की काय समस्या आहेत, पाहा व्हिडीओ…

जनतेचा जाहीरनामा…..पोलिस कुटुंबीयांचा जाहीरनामा…पोलिस क्षेत्रात काम करणारे पोलिस हे कायद्याने बांधले गेले आहेत. त्यांच्या व्यथा मांडणार तरी कोण? काय वाटतंय त्यांच्या कुटुंबीयांना? पोलिस क्षेत्रात काय बद्दल झाले पाहिजेत? पोलिसांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय? या विषयावर थेट बातचीत करूयात पोलिस कुटुंबीयांशी, नक्की काय समस्या आहेत, पाहा थेट प्रेक्षपण फक्त मॅक्स महाराष्ट्रवर…..

Posted by Max Maharashtra on Monday, October 14, 2019