Top
Home > News Update > पवारांची नेमबाजी!

पवारांची नेमबाजी!

पवारांची नेमबाजी!
X

आज सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीच दुसरा भाग प्रसारीत करण्यात आला. ‘एक शरद, सगळेच गारद!!’ या ठळक मथळ्याखाली घेतलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी विरोधी पक्षावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून चांगलीच नेमबाजी केली आहे. या मुलाखतीचे ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी केलेलं विश्लेषण

#SharadPawarInterview, #SanjayRaut, #ShivSena

Updated : 12 July 2020 5:09 PM GMT
Next Story
Share it
Top