Home > Election 2020 > भाजपचा हा कसला 'विनोद'?

भाजपचा हा कसला 'विनोद'?

भाजपचा हा कसला विनोद?
X

भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या चार उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना यातुन डावलण्यात आलयं. यामुळे पक्षात असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. पाहा याविषयी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं विश्लेषण...

https://youtu.be/6uTSPBaqi1w

Updated : 5 Oct 2019 7:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top