Home > मॅक्स व्हिडीओ > आग... ग ग... 370 चावला!

आग... ग ग... 370 चावला!

आग... ग ग... 370 चावला!
X

विधानसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्राच्या स्थानिक मुद्यांपेक्षा केंद्रीय मुद्यांचा सर्वाधिक प्रचार केला जात आहे.

या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यंगात्मक भारुड लिहिलेले आहे. या भारुडाला डॉ. चंदनशिवे यांनी संगीतबद्ध केलं आहे.

Updated : 18 Oct 2019 8:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top