सरकारी नियमांकडे बोट दाखवून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना घराबाहेर काढले जात आहे. परंतु हाच नियम लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी वगैरे नेत्यांना का लावला गेला नाही? भाजप सूडबुद्धीने राजकारण करत आहे का?
पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे विश्लेषण घर घरकी कहानी! फक्त मॅक्समहाराष्ट्रवर
Updated : 4 July 2020 1:01 AM GMT
Next Story