Home > मॅक्स व्हिडीओ > मुंबै बॅंक प्रकरण, निकाली निघाल्याचा प्रविण दरेकर यांचा दावा

मुंबै बॅंक प्रकरण, निकाली निघाल्याचा प्रविण दरेकर यांचा दावा

मुंबै बॅंक प्रकरण, निकाली निघाल्याचा प्रविण दरेकर यांचा दावा
X

भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (मुंबै बँक) अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी हे प्रकरण निकाली निघाल्याचा दावा मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना केला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्यावर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोटय़वधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात येत होते. या संदर्भात त्यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना हे प्रकरण निकाली निघाल्याचं सांगितलं आहे. पाहा काय म्हणाले प्रविण दरेकर

Updated : 12 May 2020 11:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top