महामारी आणि महामारामारी!

491

कोरोनाचे रुग्ण, स्थलांतरित मजूर आणि टाळेबंदीमुळे आर्थिक चिंतेत असलेले गोरगरीब लोक यांच्या हितासाठी एकत्रितपणे काम करण्याऐवजी, महाराष्ट्रात राजकारण्यांची महामारामारी सुरू झाली आहे. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी त्याचा घेतलेला परामर्श