झारखंडचा इशारा!

1109

कॉंग्रेसमुक्त भारतची घोषणा देणाऱ्या भाजपला गेल्या दीड वर्षात 7 राज्यातून सत्ता गमवावी लागली आहे. मोदी आणि अमित शहा यांचा हा पराभव आहे का? की स्थानिक नेतृत्वाचा हा पराभव आहे.

भाजपला कशाचा फटका बसला? विरोधक औषधाला उरणार नाही. असं म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांना विरोधात बसावं लागलं आहे. झारखंडच्या पराभवानंतर भाजपचं मिशन कमळ फेल होताना दिसतंय का?

भाजपला हरवणं अशक्य आहे. असं समजणाऱ्या राजकीय पक्षांना या विजयानं बळ मिळेल का? पहा निखिल वागळे यांचे रोखठोक आणि सडेतोड विश्लेषण झारखंडचा इशारा!