Home > News Update > मोठ्या गोंधळात हिवाळीअधिवेशन सुरू...

मोठ्या गोंधळात हिवाळीअधिवेशन सुरू...

मोठ्या गोंधळात हिवाळीअधिवेशन सुरू...
X

आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस असुन महाविकास आघाडी सरकारचं हे पहिलचं अधिवेशन आहे. अधिवेशनाची सुरुवात आज मोठ्या गोंधळात झाली आहे. कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाचा निषेध दर्शवण्यासाठी भाजप आमदारांनी ‘मी पण सावरकर’ असे वाक्य लिहिलेली भगवी टोपी घालून विधीमंडळ परिसरात प्रवेश केला आहे. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील इतर भाजप आमदारांसह आक्रमक पवित्र्यात दिसत आहेत. पाहा व्हिडीओ...

Updated : 16 Dec 2019 6:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top