कोरोनाशी लढा: काय आहे महापौर किशोरी पेडणेकर यांचा मास्टरप्लान?

मुंबईवर अभूतपूर्व असं संकट आलेलं असताना महापौर किशोरी पेडणेकर स्वत: आघाडी घेऊन काम करत आहेत.. वाढत्या प्रसारामुळे मुंबई महापालिकेवर चहुबाजूंनी टीका होत आहे, अशा वेळी महापालिका नक्की काय उपाययोजना करत आहे? पावसाळ्याची तयारी कशी सुरू आहे? या संदर्भात आपल्या आक्रमक बाण्यानं ओळखल्या जाणाऱ्या… एक दोनदा विनंती करायची नाहीतर…. थेट थडकायचं! असं म्हणणाऱ्या शिवसेनेच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या किशोरी पेडणेकर यांची Exclusive मुलाखत प्रत्येकानं पाहिलीच पाहिजे.