Home > मॅक्स व्हिडीओ > MSC Bank Scam: काय आहे हा घोटाळा?

MSC Bank Scam: काय आहे हा घोटाळा?

MSC Bank Scam: काय आहे हा घोटाळा?
X

शिखर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्यातील जिल्हा बँकांची शिखर बँक समजली जाते. या शिखर बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. 195 कोटीं रुपयांचे दिलेले कर्ज असुरक्षित आहे. संचालक पदावर अजित पवार कार्यरत असून इतरही पक्षांचे 72 बडे नेते या प्रकरणात सहभागी असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची विस्तारित माहिती जाणुन घेण्यासाठी पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचा व्हिडीओ..

https://youtu.be/N5U4Ip5GqOw

Updated : 1 Sep 2019 2:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top