Home > News Update > मोदी – विकासाकडून विनाशाकडे : निखिल वागळे

मोदी – विकासाकडून विनाशाकडे : निखिल वागळे

मोदी – विकासाकडून विनाशाकडे : निखिल वागळे
X

दिल्लीतल्या दंगलग्रस्त भागात आपले अत्यंत विश्वासू राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पंतप्रधान मोदींनी उतरवले, याचा अर्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर मोदी नाराज आहेत का असा अर्थ होतो, असं विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात असताना ही दंगल अमित शाहा यांना रोखता आली नाही म्हणून मोदी अमित शाहांवर नाराज असल्याची चर्चा आहे. पण मोदी आता अमित शाहा यांच्यावर कारवाई करणार का असा सवालही निखिल वागळे यांनी उपस्थित केला आहे. १९८४मधील दिल्ली दंगल, मुंबई दंगल किंवा गुजरातची दंगल असो या सगळ्या दंगलींमधील साम्य म्हणजे पोलिसांची निष्क्रियता असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

Updated : 27 Feb 2020 5:28 PM GMT
Next Story
Share it
Top