Home > मॅक्स व्हिडीओ > टॅक्सीत बसताय सावधान!

टॅक्सीत बसताय सावधान!

टॅक्सीत बसताय सावधान!
X

आपण जर टॅक्सीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या साठी अत्यंत महत्वाची आहे. कारण मुंबईत जवळ जवळ 85 ते 90 टक्के टॅक्सीत गुप्त बटण बसवल्याचं समोर आलं आहे. आणि हे समोर आणलंय मनसे नेते नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar) यांनी. त्यांनी या संदर्भात मुंबईतील एका टॅक्सीमधून व्हिडीओ शूट केला असून त्यांनी एका टॅक्सी चालकाचा पर्दाफाश (Taxi Meter) चा केल्याचा दावा या व्हिडीओ मध्ये केला आहे. तसंच या पुढे आपल्याला बटणवाली टॅक्सी दिसली की ती फोडण्यात येईल असं नांदगावकर यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2121881381445052/?t=1

Updated : 15 Sep 2019 4:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top