Home > मॅक्स व्हिडीओ > MaxMaharashtra Hack : ही तुकारामांची गाथा आहे – रवींद्र आंबेकर

MaxMaharashtra Hack : ही तुकारामांची गाथा आहे – रवींद्र आंबेकर

MaxMaharashtra Hack : ही तुकारामांची गाथा आहे – रवींद्र आंबेकर
X

ही तुकारामांची गाथा आहे, संघर्षाची गाथा आहे. जितकी बुडवायची तितकी बुडवा, जितकी हॅक करायची तितकी करा.. ही बुडणार नाही. संपणार नाही. माझं आव्हान आहे. सर्व हॅकर्स ना तुम्ही हॅक करत राहा, आम्ही लोकांना जागृत करण्यासाठी लिहीत राहू-बोलत राहू. लोकांची हॅक झालेली बुद्धी पुर्वपदावर आणायचं काम करणारे आम्हीच मोठे हॅकर आहोत.

Updated : 9 Nov 2019 5:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top