Home > मॅक्स व्हिडीओ > Covid19: सरकारने दोन महिन्यात काय केले?: नारायण राणे

Covid19: सरकारने दोन महिन्यात काय केले?: नारायण राणे

Covid19: सरकारने दोन महिन्यात काय केले?: नारायण राणे
X

राज्यात राष्ट्रपती राजवटी ची मागणी करणाऱ्या नारायण राणे यांच्याशी आज मॅक्समहाराष्ट्र ने खास बातचित केली. यावेळी राणे यांनी देशात कोरोना च्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोना राज्यात येऊन दोन महिने झाले आहेत. राज्य सरकार काय करत आहे? रुग्णांना ठेवायला जागा नसेल?

मृतदेह ठेवायला जागा नसेल तर दोन महिन्यात कोणते प्रयत्न केले? अजुन किती लोक गेले म्हणजे प्रयत्न पूर्ण होतील? रोज राज्यातून 2500 ते 3000 रुग्ण येत आहेत. यांनी 2 महिन्यात काय प्रयत्न केले. राज्य सरकार करोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याचा दावा करत राणे यांनी राज्यात राष्ट्रपती शासन लागू करावं अशी मागणी केली आहे.

Updated : 26 May 2020 10:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top