विकास दुबेचं Encounter फेक आहे का?

Subhash shirke political blog on gangster vikas Dubey

उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये आठ पोलिसांचा जीव घेणाऱ्या विकास दुबे याला पोलिसांनी एन्काऊंटर मध्ये ठार केले. विकास दुबे याने मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये पोलिसांपुढे गुरुवारी शरणागती पत्करली होती.

त्यानंतर रात्री उशिरा उज्जैनमधून उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक त्याला कानपूरसाठी घेऊन निघाले होते. पण कानपूरच्या जवळ आल्यानंतर पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आणि या अपघातानंतर विकास दुबने पळून जाण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पळून जात असताना त्याने पोलिसाची बंदुकदेखील हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळीबार केला. असं पोलिसांनी म्हटलं आहे.

मात्र, या एन्काउंटरबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. मुंबईत देखील अशाच प्रकारे एन्काउंटर झाले होते. मात्र, मुंबईतील एन्काउंटर आणि उत्तर प्रदेश मधील पोलिसांनी केलेलं एन्काउंटर मध्ये काय फरक आहे.

विकास दुबे च्या एन्काउंटर बाबत का प्रश्न उपस्थित केले जात आहे… पाहा विकास दुबेचं Encounter फेक आहे का? मुंबईत झालेल्या एन्काउंटरची माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रसाद नेरूरकर यांच्या सोबत

#VikasDubey, #VikasDubeyEncounter, #VikasDubeyKanpur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here