Top
Home > News Update > करोनामध्ये CT-scan गरजेचा आहे का ?

करोनामध्ये CT-scan गरजेचा आहे का ?

करोनामध्ये CT-scan गरजेचा आहे का ?
X

कोविड-१९ ची चाचणी करण्यासाठी CT-scan ची गरज आहे का? सीटीस्कॅनची चाचणी कधी केली जाते आणि कशा साठी ही चाचणी केली जाते.

खासगी आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल मध्ये CT-scan करण्याचे प्रमाण वाढतेय का? काय आहे मागचा उद्देश ? सर्वसामान्यांच्या खिशाला कॉर्पोरेट हॉस्पिटल मुद्दाम लावतायेत का कात्री ? जाणून घेण्यासाठी पाहा डॉ. संग्राम पाटील यांचे विश्लेषण...

हे ही वाचा..

जगभरातील बडे नेते, कंपन्या आणि सेलिब्रिटींचे ट्विटर हॅक

उदय सामंत यांना हटवण्याची मागणी, सामंत यांचं उत्तर

मरणानंतरही कोरोना पेशंटची अवहेलना….स्मशानभूमीत पैशांची मागणी

Updated : 16 July 2020 1:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top