नवीन CDS (chief of Defense staff) समोरील आव्हानं

स्वतंत्र भारताच्या इतिहासात माजी लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्या रुपाने देशाला पहिला CDS मिळाला आहे. हे पद नेमकं काय आहे? याच्या निर्मितीची गरज का भासली? CDS चे अधिकार आणि जबाबदाऱ्या काय आहेत? नवीन CDS पुढची आव्हाणं कोणती आहेत? पाहा याचे सखोल विश्लेषण परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या सोबत