भारताचे सामाजिक स्वास्थ बिघडलंय का?

255

मोदी (Modi) सरकारच्या काळात धर्मा-धर्मांतले, जाती-जातीतले संबंध कधी नव्हे ते टोकाला गेले आहे. मोदी सरकारच्या कारकिर्दीचं मूल्यमापन करताना सामाजिक स्वास्थ कसं राहिलं हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. धर्मा-धर्मांतले, जाती जातीतले, प्रांता-प्रातांमधले संबंध कोणत्या प्रकारे विकसित झाले आणि समाजामध्ये एकप्रकारची एकात्मिकतेची कल्याणकारी भावना कशी जागृत झाली.

हे ही वाचा…

संजय राऊत यांनी केली मोदी सरकारची स्तुती, ‘हे’ आहे कारण

रावसाहेब दानवेंची मालमत्ता २० हजार कोटींची, जावयाचा आरोप

मोठी घोषणा: अमेरिका आणि जागतिक आरोग्य संघटनेचे संबंध संपुष्टात

आज भारताची जागतिक पातळीवरील सद्यस्थिती काय आहे. बिघडलेल्या सामाजिक स्वास्थच्या रांगेत भारत का उभा आहे? सोशल मीडियाने भारतीय जनतेला गट-तटांमध्ये वाटून टाकलेलं आहे. देशात एकाधिकारशाही लादण्यासाठी नेमकं काय केलं जात आहे. तसेच धार्मिक ध्रुवीकरण म्हणजे काय भारतात याची कशी सुरुवात झाली सांगतायेत सामाजिक विचारवंत संजय सोनावणी… पाहा हा व्हिडिओ