Home > मॅक्स व्हिडीओ > सांगली : अखेर ‘त्या’ 25 कोरोना बाधीत रुग्णांची टेस्ट निगेटीव्ह"

सांगली : अखेर ‘त्या’ 25 कोरोना बाधीत रुग्णांची टेस्ट निगेटीव्ह"

सांगली : अखेर ‘त्या’ 25 कोरोना बाधीत रुग्णांची टेस्ट निगेटीव्ह
X

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथं एकाच कुटुंबातील 25 व्यक्तींना कोरोना ची लागण झाली होती. त्या नंतर प्रशासनाने तात्काळ पावलं उचलत पूर्ण शहर सील केले होते. या शहरात contoment झोन buffer बफर झोन तयार केले आहेत.

गेली अनेक दिवस या घरांमध्ये असणाऱ्या या लोकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. या सर्व 25 रुग्णांची टेस्ट आता निगेटीव्ह आली आहे. त्यामुळं इस्लामपूर येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तरीदेखील परीस्थिती पूर्वपदावर यायला अजून वेळ लागणार आहे.

लोकांचा प्रशासनावर पूर्ण विश्वास असून लोक त्यांचे आभार मानत आहेत. या संदर्भात मॅक्स महाराष्ट्र ने या शहरात जाऊन प्रत्यक्ष लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

Updated : 18 April 2020 1:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top