Home > Max Political > गांधीजी आम्हाला माफ करा - हेमंत देसाई

गांधीजी आम्हाला माफ करा - हेमंत देसाई

गांधीजी आम्हाला माफ करा - हेमंत देसाई
X

सध्या देशात नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन मोठं रान पेटलं आहे. सध्या हे विधेयक लोकसभेत पारीत करण्यात आलं आहे. भारत देशाची ओळख ही धर्मनिरपेक्ष देश आहे. आणि या विधेयकानुसार ठाराविक धर्मांच्या लोकांना भारताचं नागरिकत्व देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळं जगामध्ये भारताची विविधतेत एकता अशी जी ओळख आहे. तिला धक्का पोहोचण्याची शक्यता आहे.

त्यामुळं महात्मा गांधीजींच्या धर्मनिरपेक्षतेचा ढाच्या उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे का? देश सध्या हिंदुत्वाच्या दिशेनं चालला आहे काय़ ? सरकार राष्ट्रीय एकात्मेतेला धक्का लावण्याचं काम करतंय का? लोकसभेनं ही विधेयक बहुमतानं पारीत केलं आहे. मात्र, हे विधेयक घटनेच्या मुलभूत तत्वाचं उल्लघन करणार आहे का?

हे ही वाचा

तोपर्यंत रंगभूमीला मरण नाही : नसीरुद्दीन शाह

अमित शहांवर निर्बंध घालण्याची मागणी

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला झुकतं माप ! कोणत्या पक्षाकडं असणार कोणतं खातं?

यासह कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेची या विधेयकाबाबत भूमिका काय आहे? आता आपण माणसाकडं माणूस म्हणून न पाहता धर्माचा माणूस म्हणून पाहणार आहोत का? जगाला सत्य, अहिसा, मानवता यांची शिकवण देणाऱ्य़ा राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या विचारांना सरकार तिलांजल देत आहे का?

पाहा नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं विश्लेषण ‘गांधीजी आम्हाला माफ करा’

Updated : 11 Dec 2019 6:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top