Home > मॅक्स व्हिडीओ > का वाढतायेत सोन्याचे भाव?

का वाढतायेत सोन्याचे भाव?

का वाढतायेत सोन्याचे भाव?
X

अलिकडे सर्व क्षेत्रात मंदी असताना सोन्याच्या भावात मात्र, तेजी आली आहे. यांचं नक्की कारण काय आहे. लोक स्वत:चा पैसा बॅंकांमध्ये का गुंतवत नाही. लोकांचा बॅंकावर भरवसा उडत चालला आहे का? लोक शेअर मार्केट मध्ये पैसा गुंतवायला का घाबरत आहेत. भारत चीन मधील सीमेवरील संघर्षाचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला आहे का? कोरोनाचा सोन्याच्या भावावर काय परिणाम झाला आहे का? जागतिक स्तरावर सोन्याची काय स्थिती आहे? जागतिक स्तरावर सोन्याचे भाव अधिक वाढू शकतात का?

पाहा जळगाव येथील सोन्याचे प्रसिद्ध व्यापारी स्वरुप कुमार लुंकड यांनी केलेलं विश्लेषण

Updated : 29 July 2020 12:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top