सध्या युती राहणार की तुटणार? येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही? हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. आता यावर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मॅक्समहाराष्ट्रला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी आरे पासून तर युती पर्यंत अनेक बाबींवर सडेतोड आणि कठीण प्रश्नांना उत्तर दिली. शिवसेना भाजपची युती राहणार की तुटणार? या सह राज्यातील अनेक प्रश्नांवर आदित्य ठाकरे काय म्हणाले पाहा व्हिडीओ...
https://youtu.be/Kgnj83UT55Q
Updated : 17 Sep 2019 4:35 PM GMT
Next Story