Home > मॅक्स व्हिडीओ > "माझा जन्म फक्त गोपिनाथ मुंडे यांच्या पोटी झाला नाही म्हणून"

"माझा जन्म फक्त गोपिनाथ मुंडे यांच्या पोटी झाला नाही म्हणून"

माझा जन्म फक्त गोपिनाथ मुंडे यांच्या पोटी झाला नाही म्हणून
X

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वाद सर्वांनाच माहिती आहे. बीड जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक असो त्याला मुंडे घराण्याचं नाव जोडलेलं असतं. त्यातच बीड जिल्ह्यात गोपिनाथ मुंडे यांना मानणार मोठा वर्ग आहे.

धनंजय मुंडे भाजपमधून बाहेर पडल्यानंतर मुंडे कुटुंबात राजकीय वादळ निर्माण झालं. त्यामुळे बीड जिल्ह्यात मुंडे विरुद्ध मुंडे अशी राजकीय मांडणी झाली. मात्र, बीड जिल्ह्यातील जनेतेने कायमच गोपिनाथ मुंडे यांना पाठिंबा दिला. गोपिनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर लोकांनी पंकजा मुंडे यांना निवडूण दिले. त्यामुळे धनंजय मुंडे यांना लोकसभा, विधानसभा निवडणूकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्याची खंत आज त्यांनी ‘शिवस्वराज’ यात्रेत बोलून दाखवली.

निवडणुकीच्या वेळी जनता हा विचार करते की ‘माझा जन्म फक्त गोपिनाथ मुंडे यांच्या पोटी झाला नाही तर त्यांचे मोठे भाऊ पंडित अन्नांच्या पोटी झाला’. पाहा काय म्हणाले धनंजय मुंडे

Updated : 24 Aug 2019 12:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top