Home > मॅक्स व्हिडीओ > राहुल गांधी, राजन आणि धोका

राहुल गांधी, राजन आणि धोका

राहुल गांधी, राजन आणि धोका
X

राहुल गांधींनी डॉ. रघुराम राजन यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अर्थ तज्ञांबरोबर देशाच्या सद्यपरिस्थितीवर जाहीर चर्चा केली. मोदी सरकारने असंघटीत वर्गातील श्रमिक आणि स्वयंरोजगारी लोकांना तातडीने रोख रक्कमेचे सहाय्य केले पाहिजे या काँग्रेसच्या मागणीला राजन यांचा पाठींबा मिळवणे हे या चर्चेचे यश मानले जाते.

पण राजन यांच्या ६५ हजार कोटीच्या रक्कमेची मर्यादा काँग्रेसने मान्य करण्यात मोठा धोका आणि विसंगती आहे. असंघटीत वर्गाच्या हितासाठी काँग्रेसने तो ओळखला पाहिजे. एकंदरीतच यावर अर्थविश्लेषक मिलिंद मुरुगकर यांचे विश्लेषण... पाहा हा व्हिडिओ...

Updated : 4 May 2020 4:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top