Covid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं

Courtesy : Social Media

सध्या जगामध्ये कोविड-१९ व्हायरस मोठ्याप्रमाणावर पसरत आहे. या परिस्थिती अख्खा देश लॉकडाऊन असून याचा अर्थकारणावर काय परिणाम होत आहे. अर्थव्यवस्था डबाघाईला आली असताना या करोना संकटाची व्यापती आणि आवाका किती आहे हे समजून घेतलं पाहिजे. यामागील अर्थशास्त्र समजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मंदी आणि महामंदी म्हणजे का? जीडीपी कसा मोजला जातो. एकंदरित भारतीय समाज-अर्थव्यवस्थेपुढील आव्हानं, परिणाम आणि उपाय काय आहे यावर अर्थतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांचे महत्वपूर्ण विश्लेषण… नक्की पाहा