Video : गोमूत्र प्यायल्याने कोरोना बरा होतो का?

41

कोरोना व्हायरस ने जगात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरस बाबत अद्यापपर्यंत कोणतीही लस विकसीत करण्यात आलेली नाही. मात्र, अनेक लोकांनी गोमुत्र प्यायल्याने कोरोना चा रुग्ण बरा होतो. असा दावा केला आहे. मात्र, खरंच गोमूत्र प्यायल्यानं कोरोना बरा होतो का? कोरोना बाबत नक्की काय समज गैरसमज आहेत. पाहा गेली 35 वर्ष वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉ श्रीकांत देशपांडे नक्की काय सांगतात….

 

Video : गोमूत्र प्यायल्याने कोरोना बरा होतो का?

Video : गोमूत्र प्यायल्याने कोरोना बरा होतो का? कोरोना व्हायरस ने जगात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरस बाबत अद्यापपर्यंत कोणतीही लस विकसीत करण्यात आलेली नाही. मात्र, अनेक लोकांनी गोमुत्र प्यायल्याने कोरोना चा रुग्ण बरा होतो. असा दावा केला आहे. मात्र, खरंच गोमूत्र प्यायल्यानं कोरोना बरा होतो का? कोरोना बाबत नक्की काय समज गैरसमज आहेत. पाहा गेली 35 वर्ष वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉ श्रीकांत देशपांडे नक्की काय सांगतात….

Max Maharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई बुधवार, 1 अप्रैल 2020