IFSC Centre: महाराष्ट्राने जे कमावलंय ते दिल्ली ने हिसकावलंय: विश्वास उटगी

केंद्र सरकारने प्रस्तावित आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) मुंबईऐवजी गांधीनगर, गुजरात येथे स्थापन करण्यासंबंधी नुकताच निर्णय घेतला. मात्र, केंद्राच्या या निर्णयाने महाराष्ट्र कमकुवत होईल का? भारताचं जवळ जवळ 200 वर्ष जी मुंबई वित्त केंद्र राहीली आहे. त्या मुंबईला कमकुवत करण्याचा केंद्र सरकार चा प्रयत्न आहे का?

गांधीनगर येथे IFSC सेन्टर ची इमारती उभारुन गुजरात ला फायदा होईल का? केंद्र सरकारने नोकरशाहीला वापरून घेतलेला हा निर्णय महाराष्ट्र ला मान्य होईल का ? या संदर्भात विश्वास उटगी यांचं विश्लेषण नक्की पाहा…