Top
Home > Max Political > विश्वासदर्शक ठरावासाठी महाराष्ट्र विधानसभेची बैठक

विश्वासदर्शक ठरावासाठी महाराष्ट्र विधानसभेची बैठक

विश्वासदर्शक ठरावासाठी महाराष्ट्र विधानसभेची बैठक
X

नवनिर्वाचित मंत्र्यांचा परिचय आणि मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेची बैठक शनिवार, दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी ०२:०० वाजता विधानभवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

हे ही वाचा…

विकासदर ४.५ टक्क्यांवर; गत सहा वर्षातील सर्वात निचांकी दर

नव्या सरकारचा जल्लोष करणाऱ्या मराठी भाषिकांवर बेळगावात पोलिसांची दडपशाही

विधानसभेच्या सर्व सदस्यांना मुंबई येथे विधानभवनात विधानसभेच्या बैठकीस उपस्थित रहाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवार, 1 डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता विधानसभा सभागृहात घेण्यात येईल.

Updated : 29 Nov 2019 5:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top