Home > News Update > बीड बंदला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक

बीड बंदला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक

बीड बंदला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक
X

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि एनआरसी (NRC) बिल विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलं आहे. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमावाकडून दगडफेक करण्यात आली. यावेळी संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. सध्या दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. शहरासह जिल्ह्यात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

https://youtu.be/OGPHQdMPktQ

Updated : 20 Dec 2019 2:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top