लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यासह उत्तर महाराष्ट्रात प्रचार शिगेला पोहोचला आहे. तर राज ठाकरे यांच्या मोदी शहा विरोधातील सभांमुळे निवडणूकीत रंग भरला जातो आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीचे आरोप सोडून भाजपाला राज यांच्या आरोपांचं खंडन करत आपली बाजू रेटावी लागतेय, भाजपासाठी ही कसरत कराव्या लागणा-या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी सुरेश ठमके यांनी केलेली ही बातचीत.
Updated : 26 April 2019 6:10 AM GMT
Next Story