News Update
Home > News Update > हर शहर मे शाहीन बाग ! - निखिल वागळे

हर शहर मे शाहीन बाग ! - निखिल वागळे

हर शहर मे शाहीन बाग ! - निखिल वागळे
X

महिन्याभरापूर्वी दिल्लीच्या शाहिन बाग येथे हजारो महिलांनी मोदी-शाह सरकारच्या मुस्लिमविरोधी धोरणांविरुद्ध धरणं पुकारलं. आजपर्यंत तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यापासुन अनेक आंदोलनात योगदान दिलंय.

मात्र, देशाच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने महिला आंदोलनात सहभागी झाल्यात. हे वारं आता देशभर पसरु लागलंय. याविषयी 'मॅक्समहाराष्ट्र'चे संपादकीय सल्लागार निखिल वागळे यांचं परखड विश्लेषण...

Updated : 2020-10-30T15:02:12+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top