Home > News Update > अमित शहा – चिदंबरम सूडकथेत बळी कुणाचा ? – निखिल वागळे

अमित शहा – चिदंबरम सूडकथेत बळी कुणाचा ? – निखिल वागळे

अमित शहा – चिदंबरम सूडकथेत बळी कुणाचा ? – निखिल वागळे
X

अमित शहा यांना अटक झाली तेव्हा पी. चिदंबरम हे गृहमंत्री होते, आता INX Media प्रकरणी चिदंबरम यांना अटक झाली तेव्हा अमित शहा गृहमंत्री आहेत. ही सूडकथा आहे का, यात कुणा कुणाचा बळी जाणार आहे, चिदंबरम यांच्या अटकेने भाजपाला जेवढा आनंद झाला तितकाच आनंद काँग्रेसमधल्या मोठ्या गटाला झाला आहे. चिदंबरम यांच्या माणूसघाण्या वागण्यामुळे दुखावलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हणूनच निषेध केलेला नाही.... पाहा मॅक्समहाराष्ट्रचे संपादकीय सल्लागार निखिल वागळे यांचं पी. चिदंबरम अटकनाट्यावरचं विश्लेषण.

Updated : 29 Aug 2019 3:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top