Home > मॅक्स स्पोर्ट्स > नागपूरमध्ये राष्ट्रीय बॅटमिंटन स्पर्धेचं आयोजन

नागपूरमध्ये राष्ट्रीय बॅटमिंटन स्पर्धेचं आयोजन

नागपूरमध्ये राष्ट्रीय बॅटमिंटन स्पर्धेचं आयोजन
X

नागपूरमध्ये आज राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यफेरीचा सामना चांगलाच रंगला. हा सामना जागतिक स्तरावरील खेळाडू प्रणोय आणि राष्ट्रीय खेळाडू शुभांकर यांच्यात झाला. सामना पाहण्यासाठी नागपूरातील ५ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यी मानकापूरच्या स्पोर्ट स्टेडिअमध्ये एकत्र जमले होते. नागपूरध्ये पहिल्यांदाच बँडमिंनटची राष्ट्रीय स्पर्धा झाली तरी देखील महाराष्ट्र बँडमिंटन संघनेनं खेळाडूची उत्तम व्यवस्था केली होती. ही व्यवस्था पाहून जागतिक रॅकिंगचा खेळाडू प्रणोय यांनीही इथल्या व्यवस्थेचं आणि MBA चे तोंडभरून कौतुक केले आहे.

Updated : 8 Nov 2017 1:17 PM GMT
Next Story
Share it
Top