Home > Election 2020 > अझीम प्रेमजी जुलैमध्ये घेणार निवृत्ती, विप्रोची जबाबदारी मुलाकडे

अझीम प्रेमजी जुलैमध्ये घेणार निवृत्ती, विप्रोची जबाबदारी मुलाकडे

अझीम प्रेमजी जुलैमध्ये घेणार निवृत्ती, विप्रोची जबाबदारी मुलाकडे
X

‘विप्रो’चे संस्थापक अझीम प्रेमजी हे जुलै महिन्यात निवृत्त होत आहेत. आज कंपनीने ही अधिकृत घोषणा केली आहे. मात्र, निवृत्तीनंतर ते नॉन-एक्झेक्युटिव्ह डिरेक्टर आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. तर अब्दाली नीमुचवाला हे विप्रोचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील.

अझीम यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाची आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी अझीम प्रेमजी यांचे चिरंजीव रिशद प्रेमजी घेतील. अजीम प्रेमजी यांनी ५३ वर्ष ही जबाबदारी सांबाळली.

Updated : 6 Jun 2019 12:53 PM GMT
Next Story
Share it
Top