अतुल लोंढे यांचा खळबळजनक आरोप
एक्झिट पोलचे आकडे ऐनवेळी बदलण्यात आले, माझ्याकडे त्यासंदर्भातले पुरावे आहेत असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मॅक्समहाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांच्याशी बोलताना केला. शेअर मार्केट ज्या पद्धतीने वर गेला त्याचीही चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Updated : 20 May 2019 6:11 PM GMT
Next Story