Home > मॅक्स किसान > हे आहे उजनी धरणाच्या विषारी पाण्याचे सत्य

हे आहे उजनी धरणाच्या विषारी पाण्याचे सत्य

हे आहे उजनी धरणाच्या विषारी पाण्याचे सत्य
X

काय आहे सोलापूरमधील उजनी धरणातील विषारी पाण्याचे सत्य? का झाले धरणाचे पाणी विषारी? या सर्व प्रश्नांवर खास बातचीत केलीय जलप्रदूषण, पाणी अभ्यासक आणि महाराष्ट्र विकास केंद्र संघटनेचे अनिल पाटील आणि भूगर्भशास्त्राचे पदवीधर सुनील जोशी यांच्यांशी खास बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी किरण सोनावणे यांनी…

पाहा हा व्हिडिओ…

https://youtu.be/putwOIp4yjw

Updated : 19 Dec 2018 2:28 PM GMT
Next Story
Share it
Top