Top
Home > मॅक्स रिपोर्ट > विधान परिषदेत पहिल्याच दिवशी सरकारवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ

विधान परिषदेत पहिल्याच दिवशी सरकारवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ

विधान परिषदेत पहिल्याच दिवशी सरकारवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ
X

माजी विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांना शासकीय इतमामाम अंत्यसंस्कार करण्यात आले नसल्याबाबत धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला विषय

सरकारने माफी मागावी आणि दोषींवर कारवाई करण्याची केली मागणी

सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली दिलगिरी

चौकशी अहवाल आजच सभागृहात ठेवणार

Updated : 19 Nov 2018 8:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top