Home > मॅक्स रिपोर्ट > काश्मिरात दहशतवादी व सुरक्षादलांत चकमक

काश्मिरात दहशतवादी व सुरक्षादलांत चकमक

काश्मिरात दहशतवादी व सुरक्षादलांत चकमक
X

जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्यात सुरक्षादल आणि दहशवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती मिळतेय. शुक्रवारी पहाटे शोपीयामधील सुगन परिसरात चकमक सुरु असून दोन्ही बाजूनं गोळीबार सुरु आहे. लष्कराने परिसराला चारही बाजूने घेरलं असून चार दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळत आहे. शोपियानमधील सुगान परिसरात भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ मिळून ऑपरेशन सुरु केलंय.

Updated : 31 May 2019 5:34 AM GMT
Next Story
Share it
Top