Home > मॅक्स ब्लॉग्ज > शिक्षकांनो यंदा शिक्षक दिन साजरा करु नका - कॉमनमॅन

शिक्षकांनो यंदा शिक्षक दिन साजरा करु नका - कॉमनमॅन

शिक्षकांनो यंदा शिक्षक दिन साजरा करु नका - कॉमनमॅन
X

विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना झालेल्या मारहाणीचा कॉमन मॅन ने निशेध नोंदवला आहे. या वेळी ते म्हणाले की, ‘या शिक्षकांचं हे १५६ व आंदोलन आहे. या आंदोलनाची उपलबध्दी काय तर पोलीसांची मारहाण. या मारहाणितील पिडितील महीला आहेत, लहान मुलं आहेत. ज्या वेळी या शिक्षकांच्या लक्षात आलं आपल्या मागण्या मान्य होत नाहीत. त्या वेळी ते मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानाकडे निघाले. त्यामुळं शिक्षक जर आक्रमक होत असतील तर त्यांच्या आक्रमक होण्यामागची भुमीका समजुन घेतली पाहीजे. त्यामुळं आज सर्वांनी या शिक्षकांच्या पाठिशी उभं राहीलं पाहीजे. आणि यांना अनुदान दिल्या शिवाय आम्ही शिक्षक दिन साजरा करणार नाही. असं मत कॉमनमॅन ने मांडलं आहे.

Updated : 27 Aug 2019 6:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top