Home > मॅक्स रिपोर्ट > राज्याचं लक्ष असलेल्या सावरगाव इथल्या दसरा मेळाव्याचं यंदाचं स्वरूप कसं असणार?

राज्याचं लक्ष असलेल्या सावरगाव इथल्या दसरा मेळाव्याचं यंदाचं स्वरूप कसं असणार?

राज्याचं लक्ष असलेल्या सावरगाव इथल्या दसरा मेळाव्याचं यंदाचं स्वरूप कसं असणार?
X

राज्याचं लक्ष असलेल्या सावरगाव इथल्या दसरा मेळाव्याचं यंदाचं स्वरूप कसं असणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण या दसऱ्या मेळाव्या दरम्यान राज्याच्या विधानसभा निवडणुका असल्याने या मेळाव्याला एक वेगळं महत्व प्राप्त होतं. या संदर्भात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी 'मॅक्स महाराष्ट्र' चे प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याशी केलेली खास बातचीत

Updated : 7 Oct 2019 10:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top