Home > News Update > राहुल गांधींची बेरोजगारांसाठी मोठी घोषणा

राहुल गांधींची बेरोजगारांसाठी मोठी घोषणा

राहुल गांधींची बेरोजगारांसाठी मोठी घोषणा
X

सध्या देशात बेरोजगारीचे मोठे प्रमाण आहे. देशातील बेरोजगारांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थिती कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘जर कॉंग्रेस सत्तेत आली तर आम्ही सरकारी खात्यात रिक्त असलेल्या 22 लाख जागा 31 मार्च 2020 पर्यंत भरु. अशी घोषणा केली आहे.

राहुल गांधींनी या संदर्भात ट्विट केले असून या ट्विट द्वारे ही घोषणा केली आहे.

Updated : 1 April 2019 6:00 AM GMT
Next Story
Share it
Top