Home > News Update > त्रिपुरा विद्यापीठात अभिनव उपक्रम राबविणारे कुलगुरू डॉ. धारूरकर

त्रिपुरा विद्यापीठात अभिनव उपक्रम राबविणारे कुलगुरू डॉ. धारूरकर

त्रिपुरा विद्यापीठात अभिनव उपक्रम राबविणारे कुलगुरू डॉ. धारूरकर
X

डॉ. विजय धारूरकर हे त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे पहिले मराठी कुलगुरू आहेत. इतिहास संशोधन आणि पत्रकारिता हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. त्यांचे अनेक संशोधनात्मक लेख प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक ग्रंथाचे लेखन केले आहे. डॉ. धारूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी संपादित केली आहे. त्रिपुरा विद्यापीठांत त्यांनी केलेल्या ऊपक्रमा विषयी आणि भावी संकल्पा बाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे श्रध्दा बेलसरे-खारकर यांनी...

Updated : 30 March 2019 1:06 PM GMT
Next Story
Share it
Top